लेकीसाठी आईचं खास गाणं | Pooja Raibagi | Jay Jay Swami Samarth
2022-05-23 4
अभिनेत्री पूजा रायबागी लग्नबंधनात अडकते आहे. पूजाने जोडीदार कसा निवडला ते तिच्या आईने सांगितलं. तसंच खास गाणंही गायलं. पहा ही खास मुलाखत. Editor-Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.